ग्रुप ग्रामपंचायत कोंडगाव-विळशेत

 हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३८८ कुटुंबे राहतात. एकूण २०४९ लोकसंख्येपैकी ९९५ पुरुष तर १०५४ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात.
   कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.
   गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.

लोकसंख्येची माहिती

क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या कोंडगाव
२०४९ 
एकूण लोकसंख्या विळशेत
१०५२
पुरुष लोकसंख्या
९९५ 
महिला लोकसंख्या
१०५४ 
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
३९५
अनुसूचित जाती (SC %)
 %
अनुसूचित जमाती (ST %)
97.85%

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोय १ होय 
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही   
उपकेंद्र (Sub Center)होय १ होय 
अंगणवाडीहोय ६ होय 
प्राथमिक शाळाहोय ६ होय 
माध्यमिक शाळाहोय १ होय 
उच्च माध्यमिक शाळानाही   
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही   
समुदाय भवन (Community Hall)होय १ होय 
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय २ होय 
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय ६  होय 
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय १ होय 
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय १ होय 

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रामपंचायत कोंडगाव-विळशेत 

बँकेचे नाव : बँक ऑफ महाराष्ट्र 

शाखेचे नाव: विक्रमगड

अकाउंट नंबर :55629004902 

आई एफ एस सी कोड :MAHG0005629

पत्ता : ग्रामपंचायत सावरोली-अणवीर 
ता. -विक्रमगड, जि. – पालघर (401605)